दॉमिनिक "दॉम" मिंटॉफ (६ ऑगस्ट, इ.स. १९१६ - २० ऑगस्ट, इ.स. २०१२) हे माल्टाचे पत्रकार आणि राजकारणी होते. हे १९५५ ते १९८४ आणि १९७१ ते १९८४ अशा दोन कालखंडात माल्टाचे पंतप्रधान होते.