Jump to content

देसाईगंज (वडसा)

  ?देसाईगंज (वडसा)

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
Map

२०° ३८′ १२.१२″ N, ७९° ५९′ ०९.२४″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषामराठी
तहसीलदेसाईगंज (वडसा)
पंचायत समितीदेसाईगंज (वडसा)


देसाईगंज (वडसा) हा महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील एक तालुका आहे.

या तालुक्यात वडसा येथे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे स्थानक असून तेथे २ फलाट आहेत. रेल्वे स्थानकाच्या बाहेरच बस स्थानक आहे.

तालुक्यातील गावे

  1. अरततोंडीं
  2. आमगाव (गडचिरोली)
  3. उसेगाव
  4. एकलपूर
  5. कसारी गावगन्ना
  6. कसारी तुकूम
  7. कळमगाव
  8. किन्हाळा
  9. कुरूड
  10. कोकडी
  11. कोंढाळा
  12. कोरेगाव
  13. गांधीनगर (गडचिरोली)
  14. चिखली
  15. चिखली तुकूम
  16. चोप
  17. डोंगरगाव हल्बी
  18. डोंगरमेंढा
  19. तुळशी
  20. पिंपळगाव
  21. पेंदा
  22. पोटगाव
  23. फरी
  24. बोडधा गावगन्ना
  25. बोडधा तुकूम
  26. रामपूर तुकूम
  27. रावणवाडी
  28. शंकरपूर
  29. शिवराजपूर चक
  30. शेलदा तुकूम
  31. शेलदा लांबे
  32. सावंगी
  33. वडेगाव
  34. विठ्ठलगाव
  35. विसोरा
  36. विहीरगाव