Jump to content

देवेन भोजानी

देवेन भोजानी
देवेन भोजानी
जन्म २५ नोव्हेंबर, १९६९ (1969-11-25) (वय: ५४)
गुजरात
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता, दिग्दर्शक
कारकीर्दीचा काळ १९८७- चालू
भाषा
  • गुजराती
  • हिंदी
प्रमुख टीव्ही कार्यक्रमसाराभाई वर्सेस साराभाई, खिचडी, भाकरवडी

देवेन भोजानी हे एक भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. तसेच ते नाट्यकलाकार देखील आहेत जे त्यांच्या गुजराती नाटकांसाठी प्रसिद्ध आहेत. १९८७ मध्ये मालगुडी डेज या प्रसिद्ध कार्यक्रमातून त्यांनी दूरचित्रवाणीवर पदार्पण केले. त्यांनी मुख्यतः त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी आणि काही सहाय्यक पात्रांसाठी लोकप्रियता मिळवली. साराभाई वर्सेस साराभाईच्या दिग्दर्शनासाठी त्यांनी तीन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार जिंकले आहेत: द आयटीए अवॉर्ड, द इंडियन टेली अवॉर्ड आणि द अप्सरा अवॉर्ड.[]

बाह्य दुवे

[१] IMDb

[२] Bollywood Hungama

संदर्भ

  1. ^ "Deven Bhojani to direct an action film". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2015-08-20. 2022-01-02 रोजी पाहिले.