देवांचा राजा असलेल्या इंद्राची पत्नी - इंद्राचा विवाह असुरराज पुलोमाच्या कन्येशी झाला होता. या लग्नानंतर तिला इंद्राणी म्हणू लागले.
गणपती : ऋद्धी आणि सिद्धी
गौतम बुद्धाची पत्नी यशोधरा.
चंद्राची पत्नी रोहिणी.
ऋषी जमदाग्नीची पत्नी रेणुका (जी यल्लमा देवीच्या नावाने ही ओळखली जाते)
बलरामाची पत्नी रेवती
बलीची पत्नी विंध्यावली
ब्रह्मदेवाच्या पत्नी : सावित्री आणि गायत्री. सरस्वती ही सावित्रीची मुलगी. ब्रह्मदेवाने सावित्री आणि गायत्री यांच्याशीच विवाह केला तीसरी पत्नी नव्हती
यमाची पत्नी धुमोरना.
विष्णूचा अवतार असलेल्या रामाची पत्नी - जनककन्या सीता
रुद्राची पत्नी रोदसी (तिचे माहेरचे नाव माहीत नाही!)
लक्ष्मणाची पत्नी ऊर्मिला
वरुणाची पत्नी वरुणानी (तिचे माहेरचे नाव माहीत नाही!)
श्रीविष्णूची पत्नी : लक्ष्मी
शंकर-महादेवाच्या पत्नी : हिमालयाची कन्या - गंगा आणि दक्ष प्रजापतीची कन्या पार्वती या दोघी शंकराच्या बायका..
श्रीकृष्णाच्या पत्नी (एकूण आठ) : सूर्यपुत्री कालिंदी, जांबवंताची कन्या जांबवंती, कैकेयची राजकन्या भद्रा, उज्जयिनीची राजकुमारी मित्रविंदा, विदर्भाचा राजा भीष्मकाची मुलगी रुक्मिणी, भद्र देशाचा राजा वृहत्सेनची कन्या लक्ष्मणा, सत्राजिताची मुलगी सत्यभामा आणि कौशलचा राजा नग्नजितची पुत्री सत्या.
सूर्याची पत्नी उषा.
हनुमानाच्या पत्नीचे नाव सुवर्चला (दाक्षिण्यात्य ग्रंथांनुसार)
[[वर्ग :भारतातील विविध धर्मातील देव-देवता*/ देवांच्या पत्नी ]]