देवळाली
देवळाली नाशिकचे उपनगर आहे. येथे भारतीय वायुसेनेचा तसेच तोफखान्याचे तळ आहेत.
२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५०,६१७ होती. पैकी ५५% पुरुष तर ४५% स्त्रीया होत्या. देवळालीतील ७७% व्यक्ती साक्षर आहेत. ८३% पुरुष तर ७०% स्त्रीया साक्षर आहेत