Jump to content

देवधर करंडक

देवधर करंडक
deotrophy.jpeg
खेळक्रिकेट
प्रारंभ१९७३-१९७४
वर्षे ३५
संघ
देशभारतचा ध्वज भारत
सद्य विजेता संघ पश्चिम विभाग
२००६ - २००७

देवधर करंडक स्पर्धा ही भारतातील प्रमुख क्रिकेट एकदिवसीय स्पर्धा आहे. ही स्पर्धा पाच विभागांदरम्यान साखळी पद्ध्तीने खेळवली जाते. ही स्पर्धा भारताचे महान क्रिकेट खेळाडू प्रा. दि.ब. देवधर यांच्या नावावर खेळवली जाते.

देवधर करंडक स्पर्धा १९७३-१९७४ हंगामात पहिल्यांदा खेळवण्यात आली.

इतिहास

स्पर्धेचे स्वरुप

संघ

विक्रम

गत विजेते

सालविजेताColourtextसालविजेता
२००६-०७पश्चिम विभाग१९८७-८८उत्तर विभाग
२००५-०६उत्तर विभाग१९८६-८७उत्तर विभाग
२००४-०५उत्तर विभाग१९८५-८६पश्चिम विभाग
२००३-०४पुर्व विभाग१९८४-८५पश्चिम विभाग
२००२-०३उत्तर विभाग१९८३-८४पश्चिम विभाग
२००१-०२दक्षिण विभाग१९८२-८३पश्चिम विभाग
२०००-०१दक्षिण विभाग
मध्य विभाग (विभागुन)
१९८१-८२दक्षिण विभाग
१९९९-००उत्तर विभाग१९८०-८१दक्षिण विभाग
१९९८-९९मध्य विभाग१९७९-८०पश्चिम विभाग
१९९७-९८उत्तर विभाग१९७८-७९दक्षिण विभाग
१९९६-९७पुर्व विभाग१९७७-७८उत्तर विभाग
१९९५-९६उत्तर विभाग१९७६-७७मध्य विभाग
१९९४-९५मध्य विभाग१९७५-७६पश्चिम विभाग
१९९३-९४पुर्व विभाग१९७४-७५दक्षिण विभाग
१९९२-९३पुर्व विभाग१९७३-७४दक्षिण विभाग
१९९१-९२दक्षिण विभाग
१९९०-९१पश्चिम विभाग
१९८९-९०उत्तर विभाग
१९८८-८९उत्तर विभाग

हे सुद्धा पहा

भारतचा ध्वज भारत च्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा

इराणी करंडक ·चॅलेंजर करंडक ·दुलीप करंडक ·रणजी करंडक ·रणजी करंडक एकदिवसीय स्पर्धा ·देवधर करंडक