देवदत्त रामकृष्ण भांडारकर
Indian archaeologist and epigraphist (1875–1950) | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
जन्म तारीख | नोव्हेंबर १९, इ.स. १८७५ |
---|---|
मृत्यू तारीख | इ.स. १९५० |
नागरिकत्व |
|
व्यवसाय |
|
नियोक्ता | |
वडील | |
देवदत्त रामकृष्ण भांडारकर (नोव्हेंबर १९, १८७५ - मे ३०, १९५०) हे मराठी इतिहास संशोधक तसेच पुरातत्त्वशास्त्रज्ञ होते. इतिहास संशोधक रा.गो. भांडारकर हे यांचे वडील होत.
योगदान
पंचम जॉर्जसाठी इ.स. १९११ साली त्यांनी घारापुरी बेटाची मार्गदर्शिका लिहिली. प्राचीन बांधकामे, नाणेशास्त्र, राजकारण यांचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता.[१]
संदर्भ
- ^ संजय वझरेकर (१९ नोव्हेंबर २०१३). "नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत". लोकसत्ता. ५ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.
२. प्रा. गणेश राऊत, नवनीत, दै. लोकसत्ता http://epaper.loksatta.com/40083/indian-express/30-05-2012#page/8/2 Archived 2012-06-02 at the Wayback Machine.