देवणे
देवणे (किंवा देवने)(इंग्रजी: Devane/Devne/Deone) हे महाराष्ट्र, भारत मध्ये आढळणारे मराठी आडनाव आहे |[१] ज्याचा अर्थ दैवी किंवा देव/देवता सारखा आहे |[२][३][४] मराठी आडनावांच्या शेवटी ‘कर’ किंवा ‘ए’ हा प्रत्यय असतो, जो मूळ स्थान किंवा पूर्वजांच्या कौटुंबिक परंपरा आणि व्यवसाय दर्शवितो |[५] त्यामुळे ते मूळचे देवणी नवाचा उदगीर मधिल एक गावचे असावेत| काही इतिहासकार देवनागेरे शहराचे मूळ मानतात |[६] देवणी हे गाव गीर, डांगी आणि स्थानिक गुरे (लाल खंडारी) यांच्या मिश्रणातून निर्माण झालेल्या देवणी जातीच्या गुरांसाठीही प्रसिद्ध आहे |[७][८]
ते महाराष्ट्रातील मराठवाडा आणि कोल्हापूर भागात प्रमुख आहेत |[९] त्यापैकी अनेक उच्च राजकीय आणि संस्थात्मक पदांवर आहेत.[१०][११][१२]त्यापैकी बहुतेक गवळी (मराठा) जातीचे आहेत[१३], आणि ते स्वतःला यादव चंद्रवंशीय समजतात|[१४] काही हिंदू लिंगायत वाणी जातीचे देखील आहेत|[१५] ते सहसा वैष्णव आणि शैवपंथ पालन करतात आणि त्यांच्यापैकी अनेकांना गोत्रपुरुष भगवान वीरभद्र होते|[१६]
प्रसिद्ध व्यक्ती
- दत्ता राघोबा देवणे - भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- विजय देवणे - शिवसेना सहसंपर्क प्रमुख कोल्हापूर.
- सतीश देवणे - दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, ऐरोली येथे प्राध्यापक आणि डीन
संदर्भ
- ^ Bhāradvāja, Lakshmīnārāyaṇa (1988). Nāṭaka, paramparā-pariveśa (हिंदी भाषेत). Ke. Ela. Pacaurī Prakāśana.
- ^ Mhāimbhaṭa (2002). Līḷācaritra, ekāṅka. Vijaya Prakāśana. ISBN 978-81-7498-063-2.
- ^ "नाव मराठीत अर्थ -". hamariweb.com. 2024-07-07 रोजी पाहिले.
- ^ "Marathi नावाचा अर्थ". babynameseasy.com. 2024-07-07 रोजी पाहिले.
- ^ Thakur, Shikha (2019-08-28). "50 Popular Marathi Surnames Or Last Names With Meanings". MomJunction (इंग्रजी भाषेत). 2024-07-07 रोजी पाहिले.
- ^ Gupte, Baḷakrishna Atmarama. The Kayastha Prabhus of Bombay Baroda Central India and Central Provinces. Ramchandra.B.Gupte, Calcutta.
- ^ Singh, G.; Gaur, G. K.; Nivsarkar, A. E.; Patil, G. R.; Mitkari, K. R. "Deoni cattle breed of India. A study on population dynamics and morphometric characteristics". Animal Genetic Resources/Resources génétiques animales/Recursos genéticos animales (इंग्रजी भाषेत). 32: 35–43.
- ^ Dongre, V. B.; Gandhi, R. S.; Salunke, V. M.; Kokate, L. S.; Durge, S. M.; Khandait, V. N.; Patil, P. V. (2017-07-20). "Present status and future prospects of Deoni Cattle". The Indian Journal of Animal Sciences (इंग्रजी भाषेत). 87 (7): 800–803.
- ^ "लाखो जनताच शाहू छत्रपतींचे प्रवक्ते; तेच मंडलिकांना पराभूत करतील -विजय देवणे". Loksatta. 2024-04-20. 2024-07-07 रोजी पाहिले.
- ^ "Devane appears confident of getting Shiv Sena ticket again". 2014-02-26.
- ^ Bureau, The Hindu (2023-11-01). "Belagavi police stop Shiv Sena leaders at Karnataka border" (इंग्रजी भाषेत).
- ^ Shetty, Chittu (2023-01-03). "Maharashtra squad for Santosh Trophy announced". Football Counter (इंग्रजी भाषेत). 2024-07-07 रोजी पाहिले.
- ^ Wadkar,Dhondiram Sambhajirao. Golla jamatiche lokjeevan v loksahityacha abhyaslatur v nanded jilhyachya sandarbhat (PDF). p. 28.
- ^ "All India Yadava Mahasabha". aiymtelangana.com. 2024-07-07 रोजी पाहिले.
- ^ "/BULDHANA/people_castes". gazetteers.maharashtra.gov.in.
- ^ Parāñjape, Tārābāī (1985). Sīmā pradeśātīla bhāvagaṅgā. Marāṭhī Sāhitya Parishada, Āndhra Pradeśa.