Jump to content

देवणी तालुका

  ?देवणी

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
Map

१८° १५′ ५०″ N, ७७° ०४′ ५६″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषामराठी
तहसीलदेवणी
पंचायत समितीदेवणी


देवणी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

देवणी हे गाव तेथील 'देवणी' गायींसाठी प्रसिद्ध आहे.यासाठी 'डोंगरे' कुटुंबाजवळची एक गाय सन १९६० मध्ये भारतात विजेती ठरली होती.[ संदर्भ हवा ]

भौगोलिक स्थान

तालुक्यातील गावे

आचवळा आजणी अंबानगर आंबेगाव आनंदवाडी अनंतवाडी बातणपूर भोपाणी बोलेगाव बोंबळी बुद्रुक बोंबळी खुर्द बोरोळ चवनहिप्परगा दरेवाडी दावणहिप्परगा देवणी बुद्रुक देवणी खुर्द धणेगाव धनगरवाडी धर्मापुरी डोंगरेवाडी गौंडगाव गुरढळ गुरनळ हांचानळ हेळंब हिसमनगर होनाळी इंदराळ इस्माईलवाडी जवळगा कमळवाडी कमरोद्दिनपूर कवठाळा कोनाळी लसोणा महादेववाडी मामदापूर माणकी नागराळ नागतीर्थवाडी नेकनाळ संगम सावरगाव सय्यदपूर शिवाजीनगरतांडा सिंधीकामथ टाकळी तळेगाव विळेगाव वडमुरंबी वागदरीवालंदी वागनळवाडी वालंदी []

हवामान

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासचे तालुके

उदगीर, शिरूर अनंतपाळ, निलंगा

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
लातूर जिल्ह्यातील तालुके
लातूर तालुका | उदगीर तालुका | अहमदपूर तालुका | देवणी तालुका | शिरूर अनंतपाळ तालुका | जळकोट तालुका | औसा तालुका | निलंगा तालुका | रेणापूर तालुका | चाकूर तालुका
  1. ^ #https://villageinfo.in/maharashtra/latur/deoni.html