Jump to content

देवडे

  ?देवडे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरसंगमेश्वर
जिल्हारत्नागिरी जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

देवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

देवडे हे गाव संगमेश्वर तालुक्याच्या आग्नेय दिशेला वसलेलं आहे. हे गाव सह्याद्रीच्या कुशीत, विशाळगडाच्या घेऱ्यात पायथ्याला, काजळीनदीच्या काठावर वसलेलं आहे.

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

श्री देव सोमलिंग मंदिर,

श्री देवी अधिष्ठी मंदिर

विशाळगड पुल

ढोरांबा वनराई

नागरी सुविधा

जवळपासची गावे

साखरपा, भोवडे, किरबेट, भडकंबा,

संदर्भ

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/