देवगड (निःसंदिग्धीकरण)
या विकिवर देवगड या शब्दाने सुरू होणारे खालील लेख आहेत :
- देवगड (अहमदनगर) - अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध देवस्थान.
- देवगड -सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव.
- देवगड विधानसभा मतदारसंघ - रत्नागिरी जिल्ह्यातील एक मतदारसंघ.
- देवगड तालुुका - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका.
- देवगड (मध्यप्रदेश) - मध्यप्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यात असलेले एक गाव. येथे बख्त बुलंद शहा याची राजधानी होती.
- देवगड नदी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नदी.
- देवगड किल्ला - रत्नागिरी जिल्ह्यातील एक किल्ला.
- देवगड धरण - सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांना फायदा देणारे एक धरण.