देवकीनंदन सारस्वत
देवकीनंदन सारस्वत हे एक मराठी कवी होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक गीतांच्या ध्वनिमुद्रिका लोकप्रिय होत्या.
देवकीनंदन सारस्वत यांनी लिहिलेली काही गीते
- कोल्हापुरचा नखरा माझा, चालणं गं सातारी, .... बाई मी मुलखाची लाजरी (गायिका सुलोचना चव्हाण, संगीत विठ्ठल शिंदे)
- येउनी स्वप्नात माझ्या (गायिका पुष्पा पागधरे; संगीत श्रीनिवास खळे)
- वाट संपता संपेना (गायक जयवंत कुलकर्णी; संगीत दत्ता डावजेकर)
- ही खानदेशची माती...मातीतून पिकवी मोती