देबाशिष मोहंती
देबाशिष मोहंती (२० जुलै, इ.स. १९७६:भुबनेश्वर, ओडिशा - ) हा भारताकडून १९९७ ते २००१ दरम्यान दोन कसोटी आणि ४५ एकदिवसीय क्रिकेट सामन्यांत खेळलेला खेळाडू आहे.
भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा. |