देनिस मुक्वैगी
देनिस मुक्वैगी | |
---|---|
पेशा | मानवाधिकार कार्यकर्ता |
देनिस मुक्वैगी हे व्यवसायाने डॉक्टर असून सामाजिक कार्यकर्तेही आहेत. युद्धकाळात बलात्कार झालेल्या स्त्रियांवर उपचार करण्याचे कार्य ते करत असतात.
नोबेल शांतता-पुरस्कार
नादिया मुराद आणि देनिस मुक्वैगी ह्यांना संयुक्तपणे २०१८चा नोबेल शांतता-पुरस्कार जाहीर झाला आहे.[१]
संदर्भनोंदी
संदर्भसूची
- "नोबेल पुरस्काराचे प्रकटन". ०७ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)