Jump to content

देजॉन

देजॉन
대전광역시 (हांगुल)
大田廣域市 (हांजा)
दक्षिण कोरियामधील शहर
देजॉनचे दक्षिण कोरियामधील स्थान

गुणक: 36°21′N 127°23′E / 36.350°N 127.383°E / 36.350; 127.383

देशदक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
प्रांत दक्षिण चुंगचॉंग प्रांत
क्षेत्रफळ ५३९.८५ चौ. किमी (२०८.४४ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर १५,३७,३२४
  - घनता २,८०० /चौ. किमी (७,३०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
http://www.daejeon.go.kr


देजॉन हे दक्षिण कोरिया देशामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे महानगर व विशेष केंद्रशासित शहरांपैकी एक आहे. देजॉन दक्षिण कोरियाच्या मध्य भागात वसले असून देशामधील वाहतूकीचे सर्वात मोठे केंद्र आहेत. कोरियामधील सर्व महत्त्वाचे व वर्दळीचे महामार्ग व दृतगती तसेच इतर रेल्वेमार्ग देजॉनमधून जातात.


जुळी शहरे

शहर प्रदेश देश कधीपासून
ओदा शिमाने जपान ध्वज जपान1987
सिअ‍ॅटलवॉशिंग्टनFlag of the United States अमेरिका 1989
बुडापेस्टहंगेरी ध्वज हंगेरी1994
नांजिंगच्यांग्सूFlag of the People's Republic of China चीन1994
कॅल्गारीआल्बर्टाकॅनडा ध्वज कॅनडा1996
ग्वादालाहाराहालिस्कोमेक्सिको ध्वज मेक्सिको1997
उप्सालास्वीडन ध्वज स्वीडन1999
नोवोसिबिर्स्कनोवोसिबिर्स्क ओब्लास्तरशिया ध्वज रशिया2001
ब्रिस्बेनक्वीन्सलंडऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया2002
सप्पोरोहोक्काइदोजपान ध्वज जपान2010

बाह्य दुवे