देऊरवाडा
?देऊरवाडा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | दिग्रस |
जिल्हा | यवतमाळ जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
देऊरवाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील एक गाव आहे.दिग्रसपासून २ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे,९सदस्यीय ग्रामपंचायत कार्यकारिणी असून सरपंच या पदावर सौ अभिलाषा नितीन इंगोले कार्यरत आहे,अरुणावती प्रकल्प होण्यापूर्वी पंचक्रोशीतील सर्वात मोठे गाव होते तसेच आंब्यासाठी प्रसिद्ध होते
भौगोलिक स्थान
हवामान
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
ग्रामपंचायत देउरवाड़ा मार्फत नागरी सुविधा जसे उत्कृष्ट रस्ते,नाली,विद्युतपुरवठा पाणी तसेच शिक्षण विभाग जिल्हापरिषद यवतमाळ मार्फत ७ इयत्तेपर्यंत शिक्षण दिले जाते