दूर्वा
दूर्वा ही औषधी वनस्पती आहे.[१] या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Cynadon dactylon असे असून त्याचे कूळ Poaceae किंवा Gramineae हे आहे.[२]ही वनस्पती वर्षभर उपलब्ध असते. पावसाळ्यात ही मोठ्या प्रमाणावर उगवते. सप्टेंबर-ऑक्टोबर तसेच फेब्रुवारी-मार्च या महिन्यात या वनस्पतीला फुले येतात.[३]
औषधी गुणधर्म
- दूर्वा ही शीतल गुणधर्माची वनस्पती आहे.[४]
- उष्णतेमुळे नाकातून रक्त आल्यास नाकात दुर्वांचा रस पिळला जातो.[५]
- त्वचेचे तेज वाढण्यासाठी दुर्वा वाटून लेप चेह-याला लावला जातो.
- मूत्र विकारांवर दूर्वारस उपयुक्त ठरतो.
- रक्तशुद्धीसाठी दूर्वारस पोटात घेतला जातो.[६]
धार्मिक महत्त्व
हिंदू धर्मात या वनस्पतीला धार्मिक विधींमध्ये विशेष महत्त्वाचे स्थान आहे.[३] गणपतीच्या पूजेत हिचा वापर करतात,[७] कारण या गणपतीला प्रिय आहेत असे मानले जाते.[८] दुर्वा वनस्पतीचा विवाह वडाच्या झाडाशी करण्याची परंपरा हिंदू जीवनशैलीत आहे.[९][१०]
संदर्भ
- ^ Śrī Gajānana darśana. Mañjirī Prakāśana. 1976.
- ^ Bhutya, R. K. (2011-03-01). Ayurvedic Medicinal Plants of India (Vol. 1) (इंग्रजी भाषेत). Scientific Publishers. ISBN 9789387307315.
- ^ a b Sharma, Dr Ravi Prakash, Dr Urmila. Mai Aur Mera Vyakaran B Class 10 (हिंदी भाषेत). Saraswati House Pvt Ltd. ISBN 9789352723850.
- ^ Pereira, Winin; Seabrook, Jeremy (2013-11-05). Asking the Earth: Farms, Forestry and Survival in India (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 9781134062461.
- ^ Rāje, Prā Ya Bā (1973). Śrigaṇeśapatrī. Dhārmika Prakāśana.
- ^ पाण्डे, उमेश; Pandey, Umesh (2016-10-01). चमत्कारिक वनस्पतियॉं: Chamatkarik Vanaspatiyan (Hindi Sahitya) (हिंदी भाषेत). Bhartiya Sahitya Inc. ISBN 9781613016060.
- ^ Gaṇeśapurāṇa: Upāsanākhaṇḍa (इंग्रजी भाषेत). Otto Harrassowitz Verlag. 1995. ISBN 9783447036474.
- ^ Sadaiv, Shashikant (101-01-01). Vrat-Upvas Ke Dharmik Aur Vaigyanik Adhar (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789387980556.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Pereira, Winin; Seabrook, Jeremy (2013-11-05). Asking the Earth: Farms, Forestry and Survival in India (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 9781134062461.
- ^ GopalaKrishna, B. T. (2013-02-01). Festivals and Dalits (इंग्रजी भाषेत). Lulu.com. ISBN 9781300682622.