Jump to content

दूरध्वनी

दूरध्वनी अथवा दूरभाषा(इंग्रजी: telephone टेलिफोन) ही दोन एकमेकांपासून दूर असलेल्या ठिकाणांमध्ये संवादद्वारा संपर्क साधणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या सर्वात प्राथमिक स्वरूपाचा शोध अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याने इ.स. १८७६ मध्ये लावला. ४ एप्रिल 1845 रोजी पहिला टेलिफोन एका घरात बसवण्यात आला.

त्यानंतर इ.स १८८२ मध्ये भारतातही टेलिफोनचे आगमन झाले. फोनची सुविधा ही रस्ते, वीज यासारखीच एक पायाभूत सुविधा आहे व उद्योगासाठी आवश्यक बाब आहे.

जुने दूरध्वनी यंत्र

टेलिफोन एक्स्चेंज

जुने तंत्रज्ञान

छोट्या क्षमतेचे एक जुने टेलिफोन एक्स्चेंज (चित्र आडवे आहे)
जुन्या टेलिफोन एक्स्चेंज मध्ये असणारे स्विचेस, हे स्विचेस वापरून येणारे व जाणारे कॉल्स योग्य ठिकाणी पोहोचवले जात असत. या साठी चालक (टेलिफोन ऑपरेटर)ची गरज पडत असे.
डीटीएमएफ प्रकारचे दूध्वनी यंत्र

नवीन तंत्रज्ञान