Jump to content

दुसरा मुराद

दुसरा मुराद
दुसऱ्या मुरादची राजकीय मुद्रा (तुग्रा)

दुसरा मुराद (जून १४०४, अमास्या – ३ फेब्रुवारी १४५१, एदिर्ने; ओस्मानी तुर्की: مراد ثانى ; ) हा इ.स. १४२१ ते १४५१ दरम्यान (१४४४ ते १४४६ वगळता) ओस्मानी साम्राज्याचा सुलतान होता. आपल्या कारकिर्दीत मुरादने बाल्कनअनातोलिया भागामध्ये प्रदीर्घ काळ चाललेली युद्धे जिंकली. १९५१ सालच्या त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा दुसऱ्या मेहमेदने ओस्मानी साम्राज्याचा झपाट्याने विस्तार केला.