दुर्गेश परुळकर
दुर्गेश परुळकर हे एक मराठी लेखक आहेत.
दुर्गेश परुळकर यांनी लिहिलेली पुस्तके
- कश्मीर उत्कर्ष आणि संघर्ष
- क्रांतिवेदीवरील समिधा
- छत्रपति शिवाजी आणि महात्मा गांधी
- पानिपतचा रणसंग्राम (सहलेखक - सच्चिदानंद शेवडे)
दुर्गेश परुळकर हे एक मराठी लेखक आहेत.