Jump to content

दुय्यम बाजार

दुय्यम बाजार दुय्यम बाजाराला प्रामुख्याने'भाग बाजार'देखील ओळखले जाते.या बाजारात अगोदरच वितरित केलेल्या प्रतिभूतींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार गुंतवणूकदारांमार्फत होत असतात.प्रारंभिक भाग विक्री नंतर जेव्हा भागांची भाग बाजारात नोंदणी केली जाते.तेव्हा हे भाग विक्रीस काढले जातात.प्राथमिक बाजार व दुय्यम बाजार यातील मुख्य फरक म्हणजे प्राथमिक बाजारात नवीन प्रतिभूर्तीची विक्री केली जाते तर दुय्यम बाजारात अगोदरच अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींची पुनर्विक्री केली जाते.दुय्यम बाजारात नवीन प्रतिभूतींची विक्री केली जात नाही.

हे सुद्धा पहा