Jump to content

दुब्रोव्हनिक

दुब्रोव्हनिक
Dubrovnik
क्रोएशियामधील शहर


ध्वज
चिन्ह
दुब्रोव्हनिक is located in क्रोएशिया
दुब्रोव्हनिक
दुब्रोव्हनिक
दुब्रोव्हनिकचे क्रोएशियामधील स्थान

गुणक: 42°38′25″N 18°6′30″E / 42.64028°N 18.10833°E / 42.64028; 18.10833

देशक्रोएशिया ध्वज क्रोएशिया
क्षेत्रफळ २१.३५ चौ. किमी (८.२४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १० फूट (३.० मी)
लोकसंख्या  
  - शहर ४२,६१५
  - घनता २,००० /चौ. किमी (५,२०० /चौ. मैल)
http://www.dubrovnik.hr


दुब्रोव्हनिक (क्रोएशियन: Dubrovnik; इटालियन: Ragusa; ग्रीक: Ραγκούσα) हे क्रोएशिया देशामधील एक लहान शहर आहे. क्रोएशियाच्या दक्षिण टोकाला एड्रियाटिक समुद्रकिनाऱ्यावर वसलेले दुब्रोव्हनिक हे एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ व बंदर आहे. येथील ऐतिहासिक इमारतींसाठी दुब्रोव्हनिक युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.


चित्र दालन

Panoramic view of the Old Town of Dubrovnik
Panoramic view from the Old Harbour

बाह्य दुवे