Jump to content

दुधनी रेल्वे स्थानक

दुधनी
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्तादुधनी, सोलापूर जिल्हा
गुणक17°22′2″N 76°22′51″E / 17.36722°N 76.38083°E / 17.36722; 76.38083
समुद्रसपाटीपासूनची उंची ४५७ मी
मार्गमुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत DUD
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभागसोलापूर विभाग, मध्य रेल्वे
स्थान
दुधनी is located in महाराष्ट्र
दुधनी
दुधनी
महाराष्ट्रमधील स्थान

दुधनी हे सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट गावाजवळील रेल्वे स्थानक आहे. येथे सगळ्या पॅसेंजर गाड्या तसेच काही एक्सप्रेस गाड्या थांबतात. हे मुंबई - चेन्नई लोहमार्गावरील महाराष्ट्रातील शेवटचे स्थानक आहे. पुढे कर्नाटक राज्याची सीमा सुरू होते.

आणि तेथे बसस्थानक देखिल आहे. दुधनी गावात दोन शाळा आहेत.... आणि दवाखाने आहेत...

रोज थांबा असलेल्या एक्सप्रेस गाड्या

संदर्भ

  1. ^ "National Train Enquiry System -Indian Railways". enquiry.indianrail.gov.in. 2019-02-22 रोजी पाहिले.