Jump to content

दीप्ती नंबीयार

दीप्ती नंबीयार
जन्मदीप्ती अरविंद नंबीयार
जुलै ११, इ.स. १९८६
पुणे , महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
भाषा मलयाळम (चित्रपट) तमिळ (चित्रपट)
प्रमुख चित्रपट इंगेयुम एप्पोठूम
वडील अरविंद नंबीयार

दीप्ती नंबीयार (जुलै ११, इ.स. १९८६:पुणे , महाराष्ट्र, भारत - ) ही दक्षिण भारतीय भाषांतील चित्रपटअभिनेत्री आहे. तिने तमिळ आणि मलयाळम भाषेतील चित्रपटांत कामेकेली आहेत..