Jump to content

दीपाली पानसरे

दिपाली पानसरे
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
कारकिर्दीचा काळ २००८ - आजतागायत
प्रसिद्ध कामेआई कुठे काय करते!, देवयानी
धर्महिंदू


दिपाली पानसरे ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी दूरचित्रवाणी आणि चित्रपटांमध्ये काम करते.

मालिका

  1. देवयानी
  2. आई कुठे काय करते!
  3. लक्ष्मीच्या पाऊलांनी