दीपक वसंत केसरकर
दीपक वसंत केसरकर [१] हे १४ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. [२] [३] ते शिवसेना पक्षाचे प्रतिनिधित्व करतात . [४] डिसेंबर २०१४ मध्ये त्यांची महाराष्ट्राचे अर्थ, ग्रामीण विकास राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. [१] ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. [५]
या आधी ते सावंतवाडी मतदारसंघातून बाराव्या विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर तेराव्या विधानसभेवर शिवसेनेकडून निवडून गेले होते.
पदे
- 2009: महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले (पहिली टर्म) [६]
- 2014: महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले (दुसरी टर्म)
- 2014: महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये अर्थ, ग्रामीण विकास राज्यमंत्री
- 2014 : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री [७]
- 2016: महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये गृह (ग्रामीण), वित्त आणि नियोजन राज्यमंत्री [८]
- 2019: महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले [२]
- 24 सप्टेंबर 2022 मुंबई शहर व कोल्हापूर पालकमंत्री
हे सुद्धा पहा
- देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळ
संदर्भ
- ^ a b "Declared: Portfolios of Maharashtra Government ministers". Mid-Day. 2014-12-06. 21 June 2015 रोजी पाहिले.
- ^ a b "Sawantwadi Vidhan Sabha constituency result 2019".
- ^ "Sitting and previous MLAs from Sawantwadi Assembly Constituency".
- ^ "Results of Maharashtra Assembly polls 2014". India Today. 3 November 2014 रोजी पाहिले.
- ^ "Guardian Ministers appointed in Maharashtra". Zee News. 2014-12-26. 21 June 2015 रोजी पाहिले.
- ^ "Live Sawantwadi (Maharastra) Assembly Election Results 2019 Updates, Winner, Runner-up Candidates 2019 Updates, Vidhan Sabha Current MLA and Previous MLAs".
- ^ "Guardian Ministers appointed in Maharashtra". Business Standard India. Press Trust of India. 26 December 2014.
- ^ "राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप".
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- शिवसेनेचे मुखपृष्ठ Archived 2020-09-01 at the Wayback Machine.
- http://www.rediff.com/news/report/fadnavis-ministry-expansion-sees-mix-of-old-and-new-faces/20141205.htm
- http://www.dnaindia.com/mumbai/report-maharashtra-cm-devendra-fadnavis-team-portfolios-allocated-bjp-retains-key-departments-2041510
- महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांची प्रोफाइल Archived 2016-03-04 at the Wayback Machine.