दीपक
दीपक हे संस्कृत भाषेतील नाम असून त्याचा अर्थ दिवा असा होतो. इ.स.च्या विसाव्या शतकामध्ये हे व्यक्तिवाचक नाव म्हणून भारतीय समाजात लोकप्रिय झाले.
दीपक नाव असलेल्या प्रसिद्ध व्यक्ती
- दीपक तिजोरी, प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक
- दीपक चोप्रा, वैद्य अणि लेखक
- दीपक शिकारपूर्, उद्योजक
- दीपक कपूर, माजी भूदल प्रमुख