दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलदीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे |
ब्रीदवाक्य | Rational ethical medical service available to rich and poor alike |
---|
प्रकार | वैद्यकीय सेवा |
---|
उद्योग क्षेत्र | वैद्यकीय सेवा |
---|
स्थापना | १ नोव्हेंबर इ.स. २००१ |
---|
संस्थापक | लता मंगेशकर |
---|
मुख्यालय | पुणे, भारत कर्वे रस्ता,पुणे |
---|
कार्यालयांची संख्या | २ |
---|
मालक | लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन, ज्ञानप्रबोधिनी |
---|
संकेतस्थळ | www.dmhospital.org |
---|
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे पुणे, महाराष्ट्र येथील एक खासगी रूग्णालय आहे.[१] या रुग्णालयाचे क्षेत्र ६ एकर असून ९०० खाटांची क्षमता आहे. हे रुग्णालय मराठी नाट्य अभिनेते, नाट्यसंगीत गायक आणि हिंदुस्थानी शास्त्रीय गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या नावावर आहे. पुण्यातील प्रथम मानवी दूध बँक या रुग्णालयात स्थापन करण्यात आली.[२]
इतिहास
मंगेशकर कुटुंबीयांनी लता मंगेशकर फाउंडेशनची स्थापना ऑक्टोबर १९८९ मध्ये केली. शासनाने सहा एकर जागा फाउंडेशनला दिली होती. रुग्णालय उभे करण्यासाठी महाराष्ट्र फाउंडेशनने आर्थिक सहकार्य दिले. ज्ञान प्रबोधिनी मेडिकल ट्रस्टच्या सहकार्याने संचालन केले जाते. १ नोव्हेंबर २००१ पासून रुग्णालयाचे कामकाज सुरू झाले.
स्थान
म्हात्रे ब्रिज जवळ, एरंडवणे, पुणे, महाराष्ट्र ४११००४. रुग्णालय पुणे रेल्वे स्थानकापासून ७.६ किमी अंतरावर आहे.
सुविधा
यामध्ये रक्तपेढी, कर्करोग संशोधन केंद्र इत्यादी सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. रुग्णालयात सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टमसह ६५ पेक्षा जास्त आयसीयू बेड आहेत. रुग्णालयात सुसज्ज वातानुकूलित सभागृह आहे ज्यामध्ये ३००० लोकांची क्षमता आहे, प्रगत ध्वनी प्रणाली आणि अत्याधुनिक व्हिडिओ प्रोजेक्शन सिस्टम देखील आहे.
संदर्भ
|
---|
इतिहास | महत्वाच्या घटना | |
---|
महत्त्वाच्या व्यक्ती | |
---|
महत्त्वाची ठिकाणे | |
---|
|
---|
शहर | |
---|
महत्त्वाची ठिकाणे | महत्त्वाच्या इमारती | |
---|
देवळे | |
---|
मारुतीची देवळे | दुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती |
---|
वस्तू संग्रहालये | राजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय |
---|
उद्याने आणि प्राणी संग्रहालये | बंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान |
---|
दवाखाने | आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन् एम् वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे · सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे |
---|
|
---|
कंपन्या | |
---|
वाहतूक व्यवस्था | |
---|
संस्कृती | |
---|
शिक्षण | |
---|
खेळ | स्पर्धा | पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स |
---|
संघ | पुणे वॉरियर्स |
---|
|
---|
भूगोल | टेकड्या | वेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी · तळजाई · वाघजाई · येरवड्याची येरंडेश्वर टेकडी |
---|
नद्या, तलाव, धरणे | मुळा नदी · मुठा नदी · मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव |
---|
|
---|
ठिकाण | पेठा | सोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपडे पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ |
---|
विस्तारलेले पुणे | |
---|
|
---|
- ^ "Deenanath Mangeshkar Hospital & Research Centre". nhp.gov.in/. 2020-10-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
- ^ "मातृदुधाची तिसरी पेढी पुण्याच्या ससून रुग्णालयात सुरू". Divya Marathi. 2013-11-22. 2020-08-20 रोजी पाहिले.