Jump to content

दिशा बिस्वास

दिशा बिस्वास
व्यक्तिगत माहिती
जन्म ३ एप्रिल, २००४ (2004-04-03) (वय: २०)
मागुरा, बांगलादेश
भूमिका अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
स्त्रोत: क्रिकइन्फो

दिशा बिस्वास (३ एप्रिल, २००४:मागुरा, बांगलादेश - ) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. २०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या संघाचा ती एक भाग होती.

संदर्भ