दिशा पटानी
दिशा पटानी | |
---|---|
जन्म | १३ जून, १९९२ बरेली, उत्तर प्रदेश |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | २०१२ - चालू |
भाषा | हिंदी, तेलुगू |
दिशा पटानी ( १३ जून १९९२) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. दिशाने २०१५ साली प्रदर्शित झालेल्या लोफर नावाच्या तेलुगू चित्रपटाद्वारे आपल्या कार्किर्दीची सुरुवात केली. २०१६ सालच्या एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी हा दिशाचा पहिला हिंदी चित्रपट होता. २०१६ सालच्या बेफिक्रा नावाच्या व्हिडियोमध्ये ती टायगर श्रॉफसोबत चमकली.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील दिशा पटानी चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत