दिव्यांश सिंग पंवर
वैयक्तिक माहिती | |
---|---|
जन्मदिनांक | १९ ऑक्टोबर, २००२ |
जन्मस्थान | जयपूर, राजस्थान, भारत |
खेळ | |
खेळ | नेमबाजी |
खेळांतर्गत प्रकार | १० मी एर रायफल |
दिव्यांश सिंग पनवार (१९ ऑक्टोबर, २००२:जयपूर, राजस्थान, भारत - ) हा एक भारतीय नेमबाज आहे.
याने २०२० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तेथेपुरुषांच्या १० मीटर एर रायफल स्पर्धेत हा ३२व्या क्रमांकावर होता.