Jump to content

दिवेघाट

दिवेघाट हा पुणे-सासवड रस्त्यावर सह्याद्री पर्वत रांगेतील घाट आहे. वळणावळणाचा हा घाट चढून वर गेले की पुरंदर तालुका सुरू होतो.दिवे घाटाच्या पायथ्याशी एक तलाव आहे दंतकथेनुसार या तलावाला मस्तानी तलाव म्हणले जाते.