Jump to content

दिवा जंक्शन रेल्वे स्थानक

दिवा

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्तादिवा, ठाणे जिल्हा
गुणक19°11′20″N 73°2′36″E / 19.18889°N 73.04333°E / 19.18889; 73.04333
समुद्रसपाटीपासूनची उंची ६.७६० मीटर (२२.१८ फूट)
मार्गमध्य
जोडमार्ग

मुंबई - कर्जत लाईन मुंबई - कसारा लाईन

दिवा - रोहा लाईन
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८७७
विद्युतीकरण होय AC 25000kW
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
चालक मध्य रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
दिवा is located in मुंबई
दिवा
दिवा
मुंबईमधील स्थान

दिवा जंक्शन हे ठाणे जिल्ह्याच्या मुंब्रा भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित असून ते लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी एक महत्त्वाचे स्थानक आहे. वसई रोड ते दिवा आणि दिवा ते पनवेल हे दोन महत्त्वाचे जोडमार्ग दिव्यामध्ये जुळतात. ह्या दोन जोडमार्गांमुळे उत्तरेकडून पश्चिम रेल्वे मार्गे येणाऱ्या रेल्वेगाड्यांना मुंबई वगळून परस्पर कोकण रेल्वेमार्गे दक्षिणेकडील राज्यांकडे वाहतूक करणे शक्य होते.

दिवा जंक्शन
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
मुंब्रा
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्यउत्तरेकडचे पुढचे स्थानक:
कोपर
स्थानक क्रमांक: २२ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ४३ कि.मी.
दिवा जंक्शन
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कोपर
मुंबई उपनगरी रेल्वे: पनवेल-दिवा-वसई मार्गउत्तरेकडचे पुढचे स्थानक:
दातिवली
स्थानक क्रमांक:दिवा जंक्शनपासूनचे अंतर: कि.मी.