Jump to content

दिल चाहता है

दिल चाहता है
दिग्दर्शनफरहान अख्तर
निर्मिती रितेश सिधवानी
प्रमुख कलाकारआमिर खान
प्रिती झिंटा
सैफ अली खान
सोनाली कुलकर्णी
अक्षय खन्ना
डिंपल कपाडिया
रजत कपूर
संगीतशंकर-एहसान-लॉय
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित २४ जुलै २००१
वितरक एक्सेल एंटरटेनमेंट
अवधी १८४ मिनिटे
निर्मिती खर्चभारतीय रूपया १४ कोटी
एकूण उत्पन्नभारतीय रूपया ९१ कोटी


दिल चाहता है हा २००१ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. फरहान अख्तरने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, सैफ अली खानअक्षय खन्ना ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. ह्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर माफक यश मिळाले परंतु शहरी भागांमध्ये तो यशस्वी ठरला.

पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार

  • सर्वोत्तम चित्रपट (समीक्षक)
  • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता - अक्षय खन्ना

बाह्य दुवे