Jump to content

दिल्ली कॅपिटल्स २०२२ संघ

दिल्ली कॅपिटल्स
२०२२ मोसम
प्रशिक्षकरिकी पाँटिंग
कर्णधार रिषभ पंत
मैदानअरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
स्पर्धेतील कामगिरी ५वे स्थान
सर्वाधिक धावाडेव्हिड वॉर्नर (४३२)
सर्वाधिक बळीकुलदीप यादव (२१)
सर्वाधिक झेलरोव्हमन पॉवेल (१०)
यष्टींमागे सर्वाधिक बळी रिषभ पंत (१२)

दिल्ली कॅपिटल्स हा भारतातील दिल्ली येथे स्थित ट्वेंटी20 फ्रँचायझी क्रिकेट संघ आहे. संघ २०२२ च्या आवृत्तीत स्पर्धा करेल. २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स म्हणून स्थापित, फ्रँचायझी जीएमआर समूह आणि जेएसडब्ल्यू समूह यांच्या मालकीची आहे. या संघाचे होम ग्राउंड अरुण जेटली स्टेडियम हे नवी दिल्ली येथे आहे. २०२२ भारतीय प्रीमियर लीगमध्ये स्पर्धा करणाऱ्या दहा संघांपैकी ते एक होते.[][]

पार्शवभूमी

२०२२ च्या मेगा-लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने चार खेळाडूंना कायम ठेवले.[]

राखलेले खेळाडू
ऋषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, ॲनरिक नॉर्त्ये
मोकळे केलेले खेळाडू
श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, ललित यादव, प्रवीण दुबे, ख्रिस वोक्स, स्टीव्ह स्मिथ, मणिमारन सिद्धार्थ, टॉम कुरन, उमेश यादव, लुकमान मेरिवाला, विष्णू विनोद, रिपाल पटेल, सॅम बिलिंग्स
लिलावात विकत घेतलेले खेळाडू
डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शार्दुल ठाकूर, मुस्तफिझूर रहमान, कुलदीप यादव, अश्विन हेब्बर, सरफराज खान, कमलेश नागरकोटी, केएस भरत, मनदीप सिंग, खलील अहमद, चेतन साकारिया, ललित यादव, रिपल पटेल, यश धुल, रोवमन पॉवेल, प्रवीण दुबे, लुंगी न्गिदी, टिम सेफर्ट, विकी ओस्तवाल.

संघ

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत.
  • संघातील खेळाडू: २४ (१७ - भारतीय, ७ - परदेशी)
क्र . नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक फलंदाजी शैली गोलंदाजी शैली स्वाक्षरी वर्ष पगार नोंदी
कर्णधार
१७रिषभ पंतभारतचा ध्वज भारत४ ऑक्टोबर, १९९७ (1997-10-04) (वय: २६)डावखुरा२०१६१६ कोटी (US$३.५५ दशलक्ष)
फलंदाज
१८मनदीप सिंगभारतचा ध्वज भारत१८ डिसेंबर, १९९१ (1991-12-18) (वय: ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२२१.१ कोटी (US$२,४४,२००)
१००पृथ्वी शॉभारतचा ध्वज भारत९ नोव्हेंबर, १९९९ (1999-11-09) (वय: २४)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०१८७.५ कोटी (US$१.६७ दशलक्ष)
३१डेव्हिड वॉर्नरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२७ ऑक्टोबर, १९८६ (1986-10-27) (वय: ३७)डावखुराउजव्या हाताने लेग ब्रेक२०२२६.२५ कोटी (US$१.३९ दशलक्ष)परदेशी
यश धूलभारतचा ध्वज भारत११ नोव्हेंबर, २००२ (2002-11-11) (वय: २१)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२50 लाख (US$१,११,०००)
२८रिपल पटेलभारतचा ध्वज भारत२८ सप्टेंबर, १९९५ (1995-09-28) (वय: २८)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२१20 लाख (US$४४,४००)
५२रोव्हमन पॉवेलजमैकाचा ध्वज जमैका२३ जुलै, १९९३ (1993-07-23) (वय: ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद मध्यमगती२०२२२.८ कोटी (US$६,२१,६००)परदेशी
अष्टपैलू
२०अक्षर पटेलभारतचा ध्वज भारत२० जानेवारी, १९९४ (1994-01-20) (वय: ३०)डावखुराडावखुरा ऑर्थोडॉक्स२०१९९ कोटी (US$२ दशलक्ष)
अश्विन हेब्बरभारतचा ध्वज भारत१५ नोव्हेंबर, १९९५ (1995-11-15) (वय: २८)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२२20 लाख (US$४४,४००)
मिचेल मार्शऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२० ऑक्टोबर, १९९१ (1991-10-20) (वय: ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२२६ कोटी (US$१.३३ दशलक्ष)परदेशी
१६ललित यादवभारतचा ध्वज भारत३ जानेवारी, १९९७ (1997-01-03) (वय: २७)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२१65 लाख (US$१,४४,३००)
५४शार्दूल ठाकूर भारतचा ध्वज भारत१६ ऑक्टोबर, १९९१ (1991-10-16) (वय: ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम जलदगती२०२२१०.७५ कोटी (US$२.३९ दशलक्ष)
९७सरफराज खानभारतचा ध्वज भारत२२ ऑक्टोबर, १९९७ (1997-10-22) (वय: २६)उजव्या हातानेलेग ब्रेक२०२२20 लाख (US$४४,४००)
यष्टीरक्षक फलंदाज
१५के.एस. भरतभारतचा ध्वज भारत३ ऑक्टोबर, १९९३ (1993-10-03) (वय: ३०)उजव्या हाताने२०२२२ कोटी (US$४,४४,०००)
४३टिम सिफर्टन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१४ डिसेंबर, १९९४ (1994-12-14) (वय: २९)उजव्या हाताने२०२२२ कोटी (US$४,४४,०००)
जलदगती गोलंदाज
ॲनरिक नॉर्त्येदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१६ नोव्हेंबर, १९९३ (1993-11-16) (वय: ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगती२०२०६.५ कोटी (US$१.४४ दशलक्ष)परदेशी
कमलेश नागरकोटीभारतचा ध्वज भारत२८ डिसेंबर, १९९९ (1999-12-28) (वय: २४)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगती२०२०१.१ कोटी (US$२,४४,२००)
९०मुस्तफिझुर रहमानबांगलादेशचा ध्वज बांगलादेश६ सप्टेंबर, १९९५ (1995-09-06) (वय: २८)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद मध्यमगती२०२२१.१ कोटी (US$२,४४,२००)
लुंगी न्गिदीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका२९ मार्च, १९९६ (1996-03-29) (वय: २८)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद२०२२50 लाख (US$१,११,०००)
७१खलील अहमदभारतचा ध्वज भारत५ डिसेंबर, १९९७ (1997-12-05) (वय: २६)उजव्या हातानेडावखुरा जलद मध्यमगती२०१६५.२५ कोटी (US$१.१७ दशलक्ष)
५५चेतन साकारियाभारतचा ध्वज भारत२८ फेब्रुवारी, १९९८ (1998-02-28) (वय: २६)डावखुराडावखुरा मध्यम जलदगती२०२२४.२० कोटी (US$९,३२,४००)
फिरकी गोलंदाज
४६प्रवीण दुबेभारतचा ध्वज भारत१ जुलै, १९९३ (1993-07-01) (वय: ३१)उजव्या हातानेलेग ब्रेक गुगली२०२०50 लाख (US$१,११,०००)
२३कुलदीप यादवभारतचा ध्वज भारत१४ डिसेंबर, १९९४ (1994-12-14) (वय: २९)डावखुराडावखुरा मंदगती रिस्ट स्पिन२०२२२ कोटी (US$४,४४,०००)
विकी ओस्तवालभारतचा ध्वज भारत१ सप्टेंबर, २००२ (2002-09-01) (वय: २२)डावखुराडावखुरा मंदगती ऑर्थोडॉक्स२०२२20 लाख (US$४४,४००)
स्रोत:डीसी खेळाडू

प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी

स्थान नाव
मालककिरण कुमार ग्रंधी, पार्थ जिंदाल
सीईओ
संघ व्यवस्थापकसिद्धार्थ भसिन
मुख्य प्रशिक्षकरिकी पाँटिंग
सहाय्यक प्रशिक्षकअजित आगरकर, शेन वॉटसन
फलंदाजी प्रशिक्षकप्रवीण आमरे
गोलंदाजी प्रशिक्षकजेम्स होप्स
हेड ऑफ टॅलेंट सर्चसाबा करीम
टॅलेंट स्काऊटअधीश्वर टीए
फिजिओथेरपिस्टपॅट्रिक फरहार्ट
स्ट्रेंग्थ आणि कंडिशनिंग प्रशिक्षकरजनीकांत शिवगणनम
विश्लेषकश्रीराम सोमयाजुला
टीम डॉक्टरडॉ. रिझवान खान
स्रोत:डीसी स्टाफ

किट उत्पादक आणि प्रायोजक

संघ आणि क्रमवारी

सामना १० ११ १२ १३ १४
निकालविविविविविविवि

 वि  = विजय;  प  = पराभव;  अ  = अनिर्णित

गटफेरी

गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[]

सामने

सामना २
२७ मार्च २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१७७/५ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१७९/६ (१८.२ षटके)
ईशान किशन ८१* (४८)
कुलदीप यादव ३/१८ (४ षटके)
ललित यादव ४८* (३८)
बसिल थंपी ३/३५ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ४ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सय्यद खालिद (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: कुलदीप यादव (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना १०
२ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१७१/६ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१५७/९ (२० षटके)
शुभमन गिल ८४ (४६)
मुस्तफिजूर रहमान ३/२३ (४ षटके)
रिषभ पंत ४३ (२९)
लॉकी फर्ग्युसन ४/२८ (४ षटके)
गुजरात टायटन्स १४ धावांनी विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि उल्हास गंधे (भा)
सामनावीर: लॉकी फर्ग्युसन (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण

सामना १५
७ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१४९/३ (२० षटके)
वि
लखनौ सुपर जायंट्स
१५५/४ (२० षटके)
पृथ्वी शॉ ६१ (३४)
रवी बिश्नोई २/२२ (४ षटके)
क्विंटन डी कॉक ८० (५२)
कुलदीप यादव २/३१ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स ६ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: तपन शर्मा (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: क्विंटन डी कॉक(लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, क्षेत्ररक्षण

सामना १९
१० एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
२१५/५ (२० षटके)
वि
डेव्हिड वॉर्नर ६१ (४५)
सुनील नरेन २/२१ (४ षटके)
श्रेयस अय्यर ५४ (३३)
कुलदीप यादव ४/३५ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ४४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गाफने (न्यू) आणि जयरामन मदनगोपाळ (भा)
सामनावीर: दिल्ली कॅपिटल्स
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण

सामना २७
१६ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
दिल्ली कॅपिटल्स
१७३/७ (२० षटके)
डेव्हिड वॉर्नर ६६ (३८)
जोश हेझलवूड ३/२८ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १६ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: दिनेश कार्तिक (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३२
२० एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
११५ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
११९/१ (१०.३ षटके)
जितेश शर्मा ३२ (२३)
अक्षर पटेल २/१० (४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ६०* (३०)
राहुल चहर १/२१ (२.३ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ९ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: तपन शर्मा (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: कुलदीप यादव (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
  • दिल्ली कॅपिटल्सच्या पथकामध्ये कोव्हिड-१९ ची लागण झाल्याने सदर सामना पुणे येथून मुंबई येथील ब्रेबॉर्न स्टेडियमला स्थलांतरित करण्यात आला.

सामना ३४
२२ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
२२२/२ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
२०७/८ (२० षटके)
जोस बटलर ११६ (६५)
मुस्तफिझुर रहमान १/४३ (४ षटके)
ऋषभ पंत ४४ (२४)
प्रसिद्ध कृष्ण ३/२२ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स १५ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: जोस बटलर (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
  • दिल्ली कॅपिटल्सच्या पथकामध्ये कोव्हिड-१९ ची लागण झाल्याने सदर सामना पुणे येथून मुंबई येथील वानखेडे स्टेडियमला स्थलांतरित करण्यात आला.

सामना ४१
२८ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
दिल्ली कॅपिटल्स
१५०/६ (१९ षटके)
नितीश राणा ५७ (३४)
कुलदीप यादव ४/१४ (३ षटके)
डेव्हिड वॉर्नर ४२ (२६)
उमेश यादव ३/२४ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ४ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि पश्चिम पाठक (भा)
सामनावीर: कुलदीप यादव (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ४५
१ मे २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१९५/३ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१८९/७ (२० षटके)
लोकेश राहुल ७७ (५१‌)
शार्दुल ठाकूर ३/४० (४ षटके)
ऋषभ पंत ४४ (३०)
मोहसीन खान ४/१६ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स ६ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: मोहसीन खान (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, फलंदाजी.

सामना ५०
५ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
२०७/३ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१८६/८ (२० षटके)
निकोलस पूरन ६२ (३४)
खलील अहमद ३/३० (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स २१ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: निखिल पटवर्धन (भा) आणि नवदीप सिंग (भा)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

सामना ५५
८ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२०८/६ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
११७ (१७.४ षटके)
मिचेल मार्श २५ (२०)
मोईन अली ३/१३ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ९१ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि रोहन पंडित (भा)
सामनावीर: डेव्हन कॉन्वे (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५८
११ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१६०/६ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१६१/२ (१८.१ षटके)
रविचंद्रन अश्विन ५० (३८)
चेतन सकारिया २/२३ (४ षटके)
मिचेल मार्श ८९ (६२)
ट्रेंट बोल्ट १/३२ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ८ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: मिचेल मार्श (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ६४
१६ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१५९/७ (२० षटके)
वि
पंजाब किंग्स
१४२/९ (२० षटके)
जितेश शर्मा ४४ (३४)
शार्दुल ठाकूर ४/३६ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स १७ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: शार्दुल ठाकूर (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : पंजाब किंग्स, क्षेत्ररक्षण.

सामना ६९
२१ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१५९/७ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१६०/५ (१९.१ षटके)
ईशान किशन ४८ (३५)
शार्दुल ठाकूर २/३२ (३ षटके)
मुंबई इंडियन्स ५ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि तपन शर्मा (भा)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर प्लेऑफसाठी पात्र तर दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेतून बाद.

आकडेवारी

सर्वाधिक धावा

क्र. फलंदाज सामने डाव नाबाद धावा सर्वोत्तम सरासरी चेंडू स्ट्रा.रे. शतके अर्धशतके चौकार षट्कार
डेव्हिड वॉर्नर१२१२४३२ ९२*४८.००२८७१५०.५२५२१५
रिषभ पंत१४१३३४० ४४३०.९१२२४१५१.७८३५१६
पृथ्वी शॉ१०१०२८३ ६१२८.३०१८५१५२.९७३७१०
मिचेल मार्श२५१ ८९३१.३८१८९१३२.८०१९१४
रोव्हमन पॉवेल१४१२२५० ६७*२५.००१६७१४९.७०१०२२
अक्षर पटेल१३१०१८२ ४२*४५.५०१२०१५१.६६१२१०
ललित यादव१२१६१ ४८*२३.००१४६११०.२७११
शार्दूल ठाकूर१४१०१२० २९*१५.००८७१३७.९३
सरफराज खान९१ ३६*३०.३३६७१३५.८२
१०कुलदीप यादव१४४८ १६*४८.००५२९२.३०

सर्वाधिक बळी

क्र. नाव सामने डाव षटके धावा बळी सर्वोत्तम सरासरी. इकॉ. स्ट्रा.रे. ४ बळी ५ बळी
कुलदीप यादव१४१४४९.४४१९ २१ १४/४१९.९५८.४३१४.१९
खलील अहमद१०१०३९.१३१५ १६ २५/३१९.६८८.०४१४.६८
शार्दूल ठाकूर१४१४४८.२४७३ १५ ३६/४३१.५३९.७८१९.३३
ॲनरिक नॉर्त्ये२२.२२१७ ४२/३२४.११९.७११४.८८
मुस्तफिझुर रहमान३२.०२४४ १८/३३०.५०७.६२२४.००
अक्षर पटेल१३१३४३.०३२१ १०/२५३.५०७.४६४३.००
ललित यादव१२१८.०१५० ११/२३७.५०८.३३२७.००
मिचेल मार्श१२.०१०२ २५/२२५.५०८.५०१८.००
चेतन साकारिया११.०८४ २३/२२८.००७.६३२२.००

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "२०२२ पासून आयपीएल ही १० संघांची स्पर्धा होणार आहे" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. १ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "आयपीएल २०२२: ठरले! या तारखेला दोन नवीन आयपीएल संघ जाहीर केले जातील". झी न्यूझ (इंग्रजी भाषेत). 28 September 2021. १ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "विवो आयपीएल २०२२ प्लेयर रिटेंशन". आयपीएलटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. १ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "बीसीसीआयतर्फे टाटा आयपीएल २०२२च्या वेळापत्रकाची घोषणा". आयपीएटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.

बाह्यदुवे