दिलवाले
दिलवाले | |
---|---|
दिग्दर्शन | रोहित शेट्टी |
निर्मिती | गौरी खान रोहित शेट्टी |
कथा | युनुस सजवाल |
प्रमुख कलाकार | शाहरुख खान काजोल वरूण धवन कृती सनॉन |
संगीत | प्रीतम |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १८ डिसेंबर २०१५ |
वितरक | रेड चिलीज एंटरटेन्मेंट |
अवधी | १५४ मिनिटे |
निर्मिती खर्च | ₹ १०० कोटी |
एकूण उत्पन्न | ₹ १५० कोटी |
दिलवाले हा २०१५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. रोहित शेट्टीचे दिग्दर्शन असलेला ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान व काजोल ही लोकप्रिय जोडी अनेक वर्षांनतर पुन्हा एकत्र दिसली. वरुण धवन व कृती सनॉन ह्यांच्या देखील दिलवालेमध्ये प्रमुख भूमिका आहेत.
१८ डिसेंबर २०१५ रोजी संजय लीला भन्साळीच्या बहुचर्चित बाजीराव मस्तानीसोबत प्रदर्शित झालेल्या दिलवालेला तिकिट खिडकीवर प्रेक्षकांचा माफक प्रतिसाद लाभला.
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील दिलवाले चे पान (इंग्लिश मजकूर)