दिमित्री व्हिक्टोरोविच अनोसोव्ह (रशियन:Дми́трий Ви́кторович Ано́сов; ३० नोव्हेंबर, १९३६ - ५ ऑगस्ट, २०१४) हा एक रशियन गणितज्ञ होता.