Jump to content

दिमित्री मेंडेलीव

दिमित्री मेंडेलीव

पूर्ण नावदिमित्री इवानोविच मेंडेलीव
जन्मफेब्रुवारी ८, १८३४
तोबोल्स्क, रशिया
मृत्यूफेब्रुवारी २, १९०७
सेंट पीटर्सबर्ग, रशिया
निवासस्थानरशिया
राष्ट्रीयत्वरशियन
कार्यसंस्थासेंट पीट्सर्सबर्ग तंत्रज्ञान संस्था
सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठ
ख्यातीमूलद्रव्यांची आवर्तन सारणी
वडीलइवान पावलोविच मेंडेलीव
आईमारिया दिमित्रिएव्ना मेंडेलीवा

दिमित्री मेंडेलीव (फेब्रुवारी ८, १८३४:तोबोल्स्क, रशिया - फेब्रुवारी २, १९०७:सेंट पीटर्सबर्ग, रशिया)हा रशियन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने पहिली मूलद्रव्यांची आवर्त सारणी तयार केली. मेंडेलिव्हना तीन वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळूनसुद्धा त्यापासून वंचित राहावे लागले.[] १०१ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याला मेंडेलेव्हिअम तसेच चंद्रावरील एका विवराला त्याचे नाव देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.

मेंडेलीव १७ भावंडांपैकी सगळ्यात छोटा होता. वयाच्या तेराव्या वर्षी मेंडेलीवचे वडील वारले व तत्पश्चात आईचा उद्योगही आगीत जळून नष्ट झाला.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ जयंत श्रीधर एरंडे. कुतूहल : आवर्तसारणीचा पितामह मेंडेलिव्ह. Loksatta (Marathi भाषेत). 24-04-2018 रोजी पाहिले. मेंडेलिव्हना तीन वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळूनसुद्धा त्यापासून वंचित राहावे लागले. म्हणून त्यांच्या योगदानाचे महत्त्व कमी होत नाही. १०१ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याला मेंडेलेव्हिअम तसेच चंद्रावरील एका विवराला त्यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जगाने त्यांना आवर्तसारणीचा पितामह मानले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)