Jump to content

दिनकर मश्नू साळुंखे

दिनकर मश्नू साळुंखे हे भारतातील नामवंत जीवशास्त्रज्ञ आहेत.

यांचा जन्म बेळगांवमध्ये झाला आणि शिक्षण धारवाडमध्ये झाले.