दिघी (श्रीवर्धन)
?दिघी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | श्रीवर्धन |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | विपुल गोरीवले |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
दिघी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.येथील लोकजीवन मासेमारीवर अवलंबून आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
येथील बंदरावरून जंजिऱ्याला जाण्यासाठी होड्या असतात.