Jump to content

दिगामर्रू

दिगामर्रू हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे.

येथे क्रोशाचे अनेक गृहोद्योग आहेत. हे गाव राष्ट्रीय महामार्ग २१४अ आणि राष्ट्रीय महामार्ग २१४च्या तिठ्यावर आहे.