Jump to content

दार्या कुस्तोवा

दार्या कुस्तोवा

दार्या कुस्तोव्हा (बेलारूशियन: Дар'я Кустава; रशियन: Дарья Кустова; २९ मे १९८६, मिन्स्क) ही एक बेलारूशियन महिला टेनिस खेळाडू आहे. कुस्तोव्हा सध्या महिला एकेरी क्रमवारीत १६१व्या स्थानावर आहे.

बाह्य दुवे