Jump to content

दारिद्र्य

वैयक्तिक स्तरावरील अपु-या उत्पन्नाच्या स्तराला दारिद्र्य म्हणतात .अन्न, वस्त्र व निवारा या किमान गरजांची पूर्तता करण्यास दरिद्री व्यक्ती आर्थिक दृष्टीने असमर्थ असते. उपासमार , दारिद्रय , बहुआयामी दारिद्रय निर्देशांक मोजणारे GHI ( GLOBAL HUNDER INDEX -उपासमारीचा निर्देशांक ) , HCR ( HEAD COUNT RATIO-प्रत्यक्ष शिरगणती ) , MPI ( MULTIDIMENTIONAL POVERTY INDEX-बहुआयामी निर्धनता  निर्दशांक ) हे निर्देशांक आहेत .