दामोदर अग्रवाल
Indian Politician from Rajasthan | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
| |||
दामोदर अग्रवाल हे राजस्थानमधील भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करतात आणि भिलवाडा लोकसभा मतदारसंघातून ते २०२४ मध्ये १८ व्या लोकसभेचे सदस्य झाले.[१][२]
संदर्भ
- ^ India Today (13 July 2024). "Businessmen | In august company" (इंग्रजी भाषेत). 7 August 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 August 2024 रोजी पाहिले.
- ^ "Damodar Agarwal(Bharatiya Janata Party(BJP)):Constituency- BHILWARA(RAJASTHAN) - Affidavit Information of Candidate". www.myneta.info. 2024-06-05 रोजी पाहिले.