Jump to content

दानाई गुरिरा

दानाई गुरिरा

दानाई जेकेसाई गुरिरा (१४ फेब्रुवारी १९७८) ही एक झिम्बाब्वे – अमेरिकन अभिनेत्री आणि नाटककार आहे. एएमसी भयपट नाटक मालिका द वॉकिंग डेड (२०१२–२०२०, २०२२) मधील मिकोने आणि ब्लॅक पँथर (२०१८) आणि ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरेव्हर (२०१८) यासह मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स सुपरहिरो चित्रपटांमध्ये ओकोये या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे.

गुरिरा ही ब्रॉडवे नाटक एक्लिप्स्डची नाटककार देखील आहे, ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट नाटकाच्या टोनी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

संदर्भ