Jump to content

दादासाहेब मोरे

दादासाहेब मोरे हे भटक्या गोंधळी समाजात जन्मलेले भटक्या विमुक्त चळवळीतले एक कार्यकर्ते असून मराठी लेखक आहेत.

त्यांच्या पत्‍नी विमल मोरे याही लेखिका आहेत.

पुस्तके

  • विमुक्त
  • विळखा