Jump to content

दादासाहेब पाटील राजळे महाविद्यालय

दादासाहेब पाटील राजळे महाविद्यालय
स्थापना ८ जानेवारी १९९१
संस्थेचा प्रकार श्री दादासाहेब पाटील राजळे शिक्षण संस्था
अध्यक्ष अप्पासाहेब दादाबा राजळे
प्राचार्य डॉ. आर.जे.टेमकर (M.A., Ph.D. (Political Science)
स्थळ आदिनाथनगर
पत्ता

आदिनाथनगर, पाथर्डीमहाराष्ट्र

भारत
संकेतस्थळhttp://dprcollege.edu.in

दादासाहेब पाटील राजळे महाविद्यालय अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरातील एक महाविद्यालय आहे. ह्या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यालयाची स्थापना आप्पासाहेब राजळे यांनी स्थाापना केली . पुर्वी ह्या विद्यालयालयाचे नाव दुसरे होते, २००१ ला ह्या विद्यालयाला बाबूजी आव्हाड महाविद्यालय हे नाव देण्यात आले. हे महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे.

शिक्षण

कनिष्ठ महाविद्यालय

  • ११वी १२वी कला
  • ११वी १२वी वाणिज्य शास्र
  • ११वी १२वी विज्ञान शास्त्र
  • ११वी १२वी किमान कौशल्य

वरिष्ठ महाविद्यालय

  • प्रथम वर्ष कला (FYBA)
  • द्वितीय वर्ष कला (SYBA)
  • तृतीय वर्ष कला (TYBA)

महाविद्यालयीन सुविधा

  • ग्रंथालय
  • क्रीडा विभाग
  • मनोरंजन
  • राष्ट्रीय सेवा योजना
  • विद्यार्थी कल्याण मंडळ
  • कमवा व शिका योजना
  • विद्यार्थी मदत निधी
  • विद्यार्थी सुरक्षा व विमा योजना
  • विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास
  • आरोग्य केंद्र
  • राष्ट्रीय छात्र सेना (NCC)

नकाशा


चित्र दालन

हे ही पहा

बाह्य दुवे