Jump to content

दादरा आणि नगर-हवेली लोकसभा मतदारसंघ

दादरा आणि नगर-हवेली हा भारतातील लोकसभा मतदारसंघ आहे

येथून १५व्या आणि १६व्या लोकसभेत भाजप या पक्षाचे नटूभाई पटेल तर ६व्या ते १४व्या आणि १७व्या लोकसभेत मोहनभाई डेलकर हे निवडून गेले.

निवडणूक निकाल

हे सुद्धा पहा