Jump to content

दागिस्तान

दागिस्तान
Республика Дагестан
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

दागिस्तानचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
दागिस्तानचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हाउत्तर कॉकासियन
स्थापना२० जानेवारी १९२१
राजधानीमखच्कला
क्षेत्रफळ५०,३०० चौ. किमी (१९,४०० चौ. मैल)
लोकसंख्या२९,१०,२४९
घनता५७.९ /चौ. किमी (१५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-DA
संकेतस्थळhttp://www.e-dag.ru/
स्थान

दागिस्तानचे प्रजासत्ताक (रशियन: Республика Дагестан; अव्हार: Дагъистан ЖумхΙурият) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. उत्तर कॉकासस भौगोलिक प्रदेशात वसलेल्या दागिस्तानच्या पूर्वेस कॅस्पियन समुद्र, दक्षिणेस अझरबैजान व पश्चिमेस जॉर्जिया देश आहेत.


बाह्य दुवे