दाऊ दयाल जोशी
दाऊ दयाल जोशी (ऑगस्ट ३०, १९३१- जानेवारी १६, १९९८) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.ते इ.स. १९८९,इ.स. १९९१ आणि इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील कोटा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.